TWEET : ‘पॅडमॅन’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

0

‘पॅडमॅन’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झालाय.

आर बाल्की या चित्रपटाचे दिग्दर्शक करत आहेत.

चित्रपटाच्या फर्स्ट लूकसोबतच ट्विंकलने प्रदर्शनाची तारीखही जाहीर केलीये.

पुढच्या वर्षी १३ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं ट्विंकलने ट्विटमध्ये म्हटलंय.

अक्षयसोबतच चित्रपटात सोनम कपूरचीही भूमिका असणार आहे. ‘पॅडमॅन’ हा चित्रपट पहिल्यांदा सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या अरुणाचलम मुरूगनाथ यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. अक्षय या चित्रपटात अरुणाचलम यांची भूमिका साकारणार आहे.

LEAVE A REPLY

*