TWEET: पठाणकोटमध्ये हायअलर्ट; कॅटोमेंट परिसरात संशयित बॅगमध्ये लष्कराचे 3 गणवेश

0

पंजाबमधील पठाणकोटमध्ये एक संशयित बॅगेत लष्कराचे तीन गणवेश मिळाले आहेत.

ही बॅग मिळाल्यानंतर SWAT कमांडोंनी परिसराची झडती घेण्यास सुरुवात केली आहे.

सुरक्षा दलांनाही सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

ही बॅग लष्कराच्या कॅटोमेंट परिसरात मिळाली. यात पाच शर्ट, दोन पॅन्ट आहेत. एका स्थानिकाने पोलिसांना दिली. यानंतर पठाणकोट शहर आणि कॅन्ट भागाचा कसून शोध घेण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*