TWEET : पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकरचे कौतुक

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांचं कौतुक केलं आहे.

आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांनी आज सकाळीच मुंबईतील वांद्रे बँडस्टँड परिसरात साफसफाई केली.

मोदींच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अर्जुनने देखील सहभाग घेतला. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*