TWEET: जम्मू-काश्मीरमध्ये जवानांनी घुसखोरीचा डाव उधळला; एका दहशतवाद्याचा खात्मा

0

जम्मू – काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये लष्कराच्या जवानांनी शनिवारी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला.

जवानांनी गोळीबारात एका दहशतवाद्याचा खात्मा केला.

घटनास्थळावरून दहशतवाद्यांकडील शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.

तसेच दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*