TWEET: ‘केबीसी’चं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0

‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचं नववं पर्व लवकरच सुरु होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘केबीसी’च्या सुत्रसंचालाची धुरा अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन किंवा अभिनेता रणबीर कपूर सांभाळणार असल्याच्या चर्चा होत्या.

पण, गुरुवारी बिग बींनी एक ब्लॉग लिहत हे सर्व चित्र स्पष्ट केलं.

‘उत्तर देण्याची वेळ आली आहे….’, असं त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं.

LEAVE A REPLY

*