TWEET: ‘आमचा पूर्ण संघ घ्या, पण कोहली आम्हाला द्या’; पाक महिला पत्रकाराचे ट्विट

0

रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला नमवत चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत विजयी सलामी दिली.

या सामन्यात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली.

पराभवानंतर पाकिस्तानी जनतेने आणि माध्यमांनी आपल्या संघावर जोरदार टीका केली आहे.

पाकिस्तानमधील एका महिला पत्रकाराने तर ‘पाकिस्तानची संपूर्ण टीम घ्या, मात्र कोहली पाकिस्तानला द्या,’ असे ट्विट केले आहे.

पाकिस्तानच्या पत्रकार नझराना गफ्फार यांनी ट्विट करत पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची खिल्ली उडवली आहे.

LEAVE A REPLY

*