TWEET : अक्षय कुमारने अमरनाथ यात्रेतील बसवर झालेल्या हल्ल्याविरोधात व्यक्त केला संताप

0

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अभिनेता अक्षय कुमारने  तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. 

यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 32 भाविक जखमी झाले आहेत.

अमरनाथ यात्रेतील निर्दोष भाविकांवरील हल्ला निंदणीय आहे. याचा रागही आलाय आणि दुःखही आहे, असं ट्वीट अक्षय कुमारने केलं आहे.

 

LEAVE A REPLY

*