जेरूसलेम आता इस्रायलची राजधानी : डोनाल्ड ट्रम्प 

0

जेरूसलेम आता इस्रायलची राजधानी असणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी रात्री केली.

अमेरिकी दूतावास जेरूसलेम येथे हलवण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार आहे.

‘जेरूसलेमला अधिकृतपणे इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याची वेळ आली आहे, असे आपल्याला ठामपणे वाटत आहे’, असे डोनाल्ड ट्रम्प त्याबाबतची घोषणा करताना म्हणाले आहेत.

2016 साली राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती आता केली आहे.

LEAVE A REPLY

*