Type to search

Featured हिट-चाट

ट्रोलर्सना अनन्याचं सडेतोड उत्तर

Share

मुंबई : कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेले असतात. चाहते त्यांचं भरभरुन कौतुक करतात. तर काही वेळा त्यांना ट्रोलही केलं जातं. अभिषेक बच्चनला हा अनुभव खूपदा आला आहे. ट्रोलिंगवरुन कलाकार वेळोवेळी नाराजी व्यक्त करत असतात. यावरुनच अभिनेत्री अनन्या पांडेनं सोशल मीडियाबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून तिनं आपले सडेतोड विचार मांडले आहेत. सोशल मीडियाचा वापर जबाबदारीनं केला पाहिजे. चूक दाखवणं ठीक, परंतु ऊठसूट त्यांना वाट्टेल ते बोलणं योग्य नाही, असं तिचं म्हणणं आहे. बॉलिवूडच्या तरुण फळीमधली अभिनेत्री म्हणून या विषयावर स्पष्टपणे व्यक्त झाल्याबद्दल तिचं कौतुक केलं जातंय. तिचा कित्ता आणखी कोण गिरवतंय ते बघू या.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!