Gallery : त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निकाल: त्र्यंबक नगरपरिषद भाजपाकडे; नगराध्यक्षपदी पुरुषोत्तम लोहगावकर विजयी

0

त्र्यंबकेश्वर, ता. ११ : त्र्यंबक नगरपरिषद भाजपाच्या ताब्यात गेली असून नगराध्यक्षपदी  भाजपाचे पुरुषोत्तम लोहगावकर विजयी झाले आहेत. तसेच निम्म्याहून जास्त ठिकाणी भाजपाचे नगरसेवक विजयी झाले आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

नगरसेवकांच्या एकूण १७ पैकी भाजपाला  १४  , शिवसेनेला २ आणि अपक्षाला १ अशी स्थिती आहे.

इगतपुरी नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात; निकालासाठी इथे क्लिक करा.

त्र्यंबकेश्व नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी प्रभाग नुसार सर्व विजयी उमेदवार

नगराध्यक्ष
पुरुषोत्तम बाळासाहेब लोहगवकर ( भाजपा)

प्रभाग १
अ अनु.जमाती महिला
भरती संपत बदादे ( भाजपा)

ब सर्वसाधारण
कैलास कोंडाजी चोथे (भाजपा)

प्रभाग २
अ अनु.जमाती
विष्णू मांगा दोबाडे ( भाजपा)

ब सर्व साधारण महिला
सायली हर्षल शिखरे (भाजपा)

प्रभाग ३
अ अनु.जमाती
अशोक नथु घागरे

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
त्रिवेणी सोमनाथ तुंगार (विजयी)

प्रभाग ४
अ अनु.जमाती महिला
कल्पना अशोक लहानगे (शिवसेना)

ब नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग
दीपक पांडुरंग गीते ( भाजपा)

प्रभाग ५
अ अनु.जाती महिला
अनिता शांताराम बागुल ( भाजपा)

ब नागरिकांचा मागास प्रवर्ग
स्वप्नील दिलीप शेलार (भाजपा)

प्रभाग ६
अ अनु.जमाती
सागर जगननाथ उजे ( भाजपा)

ब सर्व साधारण महिला
माधवी माधव भुजंग ( भाजपा)

प्रभाग ७
अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
शीतल कुणाल उगले (भाजपा)

ब सर्वसाधारण
आराधी मंगल उल्हास (शिवसेना)

प्रभाग ८
अ अनु.जमाती महिला
संगीता काळू भांगरे ( भाजपा)


नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
शिल्पा नितीन रामायने ( भाजपा)

क सर्वसाधारण
समीर रमेश पाटणकर (भाजपा)

 

त्र्यंबक नगरपरिषदेतील प्रभागानुसार विजेत्यांची नावे आणि त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे

[pdf-embedder url=”https://www.deshdoot.com/wp-content/uploads/2017/12/booth-wise-vote-1.pdf” title=”booth wise vote (1)”]

त्र्यंबकमध्ये विजयानंतरचा उमेदवारांचा जल्लोष

 

 

LEAVE A REPLY

*