Video Gallery : ‘देशदूत संगे होरी के गीत’; व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

Video Gallery : ‘देशदूत संगे होरी के गीत’; व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

नाशिक | प्रतिनिधी 

होळी, धुलीवंदनपासून होरी महोत्सवाला सुरुवात होते. याचे औचित्य साधून देशदूतकडून ‘देशदूत संगे होरी के गीत’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये नाशिकमधील गायकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला.

नाशिकमधील नामवंत गायिका देवश्री नवघरे-भार्गवे, शारदा शेलुकर, कल्याणी दसककर, पुष्कराज भागवत, अमृता मोगल रहाळकर यांनी आपल्या वेगवेगळ्या रागात गीत सादर केले.

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेला हा उपक्रम देशदूतच्या हजारो वाचकांनी ऑनलाईन बघितला. नाशिकच्या गायकांचे यावेळी नाशिककरांनी भरभरून कौतुक करत वेगळी कला सादर केल्याबाबत आनंद व्यक्त केला.

देशदूतच्या या उपक्रमातील सर्व व्हिडीओ पाहा इथे

'देशदूत संगे होरी के गीत' या उपक्रमात नाशिकमधील नामवंत गायक मानस गोसावी यांनी मोहनविणा वाजवून सादर केलेला सुरेख…

Deshdoot ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಮಾರ್ಚ್ 12, 2020

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com