Saturday, April 27, 2024
HomeजळगावVideo देशदूत संवाद कट्टा : सुसंवादिनी सौ.मंगला खाडिलकर यांच्याशी गप्पा

Video देशदूत संवाद कट्टा : सुसंवादिनी सौ.मंगला खाडिलकर यांच्याशी गप्पा

जळगाव –

प्रसन्न चेहरा, आवाजावर प्रभूत्व आणि संवाद साधण्याची कला असणाऱ्या मंगला खाडिलकर आपल्याला गेली अनेक वर्षे सतत दूरदर्शन, आकाशवाणी, रंगमंच, व्यासपीठ आणि लेखन हया माध्यमांद्वारे सुपरिचित आहेत.

- Advertisement -

आज शुक्रवार दि.३ जानेवारी रोजी जळगाव कार्यालयात देशदूत संवाद कट्टा या कार्यक्रमात सुसंवादिनी सौ.मंगलाताईंशी मारलेल्या गप्पा बघत रहा ‘देशदूत’च्या फेसबुक पेजवर लाईव्ह…!

- Advertisment -

ताज्या बातम्या