Photo Gallery : नांदूरमध्यमेश्वरचे वैभव
स्थानिक बातम्या

Photo Gallery : नांदूरमध्यमेश्वरचे वैभव

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

खालील सर्व छायाचित्रे छायाचित्रकार प्रविण दौंड यांची आहेत. ते मुंबई येथे संगणक अभियंता असून आयटी क्षेत्रातही त्यांचा उद्योग आहे. तसेच गेल्या ६ वर्षापासुन वन्यजीव छायाचित्रण तसेच वन्यजीवांचा अभ्यास देखील ते करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com