देशदूत कार्यालयात अर्थसंकल्प २०२० चे प्रक्षेपण; शहरातील तज्ञांची उपस्थिती
स्थानिक बातम्या

देशदूत कार्यालयात अर्थसंकल्प २०२० चे प्रक्षेपण; शहरातील तज्ञांची उपस्थिती

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यापार्श्वभूमीवर नाशिकच्या देशदूत कार्यालयात थेट अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यालयात येऊन केंद्रीय अर्थसंकल्प बघितला. यामध्ये नरेंद्र गोलिया, ललित बूब, डॉ. मेधा सायखेडकर, सीए पियुष चांडक, नरेंद्र गोसावी, प्राध्यापक शिरीष सिंदेकर  यांच्यासह जळगाव आवृत्तीचे संपादक हेमंत अलोणे यांच्यासह मान्यवर उपस्थित आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com