Video : पुष्पोत्सव उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रवादीचा गोंधळ
स्थानिक बातम्या

Video : पुष्पोत्सव उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रवादीचा गोंधळ

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

आज महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुष्पोत्सवाचा उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांना निमंत्रण पत्रिकेत स्थान न दिल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला.

दरम्यान, उद्यान विभागाचे मनपा आयुक्त शिवाजी आमले यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत, आपण स्वतः नामदार भुजबळ यांना निमंत्रण देण्यासाठी येवला येथे गेलो होतो.  भुजबळ वेगवेगळ्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांना यायला जमणार नसल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा आमले यांनी केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com