शिर्डी महामार्गावरील अपघातात दुचाकीस्वार ठार
स्थानिक बातम्या

शिर्डी महामार्गावरील अपघातात दुचाकीस्वार ठार

Gokul Pawar

Gokul Pawar

सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सर्जेराव रामभाऊ पगार वय- 60 राहणार पांगरी असे मृताचे नाव आहे.

दरम्यान दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात टँकरने दुचाकीला धडक दिल्याने झाला. भोकणी फाटा परिसरात रस्ता ओलांडत असताना टँकरने दुचाकीला धडक देऊन हा अपघात केला.

Deshdoot
www.deshdoot.com