छत्रपती शिवाजी महाराज शब्द नाहीत तर मंत्र आहे! बिग बी यांच्याकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा
स्थानिक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज शब्द नाहीत तर मंत्र आहे! बिग बी यांच्याकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द नसून मंत्र आहे. शेकडो वर्षांनंतरदेखील त्यांची प्रेरणा मिळते. ते जगातील सर्वश्रेष्ठ योद्धा आणि आदर्श राजा होते. त्यांचे स्मरण नेहमीच प्रेरणा देत राहील.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शत शत नमन अशा शब्दांत सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

Deshdoot
www.deshdoot.com