Video : एसटी महामंडळ वर्कशॉपला भीषण आग
स्थानिक बातम्या

Video : एसटी महामंडळ वर्कशॉपला भीषण आग

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक | प्रतिनिधी

एसटी महामंडळ वर्कशॉप पेठ रोड येथील वर्कशॉपला भीषण आग लागली असून. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाडया घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

म्हसरूळ पोलीस स्टेशन पंढरीनाथ ढोकणे घटनास्थळी कर्मचाऱ्यांसह दाखल झाले असून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com