Video# नगर : शहरासह उपनगरात पावसाची हजेरी
स्थानिक बातम्या

Video# नगर : शहरासह उपनगरात पावसाची हजेरी

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी)- आज दुपारी शहरासह उपनगरामध्ये काही ठिकाणी पावसाने अचानक हजेरी लावली यामुळे शेतकर्‍यांची धांदळ उडाली. पावसाने नगर शहरासह, नागापुर, बोल्हेगाव, सावेडी भागात आर्धा तास हजेरी लावली.

Deshdoot
www.deshdoot.com