प्रवरानगर – कारखान्याच्या विज प्रकल्पाला लागली आग
स्थानिक बातम्या

प्रवरानगर – कारखान्याच्या विज प्रकल्पाला लागली आग

Sarvmat Digital

प्रवरानगर – येथील विखे पाटील सहकारी कारखान्याच्या विज प्रकल्पाला आग लागली आहे.आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

पाच कामगार आगीत गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लोणी येथील प्रवरा हाॅस्पीटलमध्ये दाखल केले आहे. आग विझवण्यासाठी प्रवरा कारखान्यासह राहुरी, राहाता ,संगमनेर येथील अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com