संगमनेरच्या हॉट स्पॉटमध्ये 14 दिवसांची वाढ
स्थानिक बातम्या

संगमनेरच्या हॉट स्पॉटमध्ये 14 दिवसांची वाढ

Sarvmat Digital

अहमदनगर – संगमनेरमध्ये गुरूवारी चौघांचे कोरोना बाधीतचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने येथील हॉट स्पॉटमध्ये ७ मे पर्यंत वाढ करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी घेतला आहे. यामुळे संगमनेरमध्ये आणखी १४ दिवस हॉट स्पॉट लागू राहणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com