पंचवटी : गंगाघाटावर दोन अनोळखी मृतदेह आढळले
स्थानिक बातम्या

पंचवटी : गंगाघाटावर दोन अनोळखी मृतदेह आढळले

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक। गंगाघाटावरील गणेशवाडी भाजी मार्केट आणि दुतोंड्या मारुतीजवळ गांधी तलावाच्या पायर्‍यांवर असे दोन अनोळखी पुुरुषांचे मृतदेह आढळून आले.

गणेशवाडी भाजी मार्केट येथे सुमारे 60 वर्षांचा अनोळखी इसम मृतावस्थेत आढळून आला.

तर, दुतोंडया मारुतीजवळील तलावाच्या पायरीवर सुमारे 45 वर्षीीय अनोळखी मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात नोंद करण्यात आली असून हवालदार एफ.ए. खान, हवालदार डी.व्ही. पाटील हे तपास करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com