मोखाडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परंपरागत बोहाडा स्थगित
स्थानिक बातम्या

मोखाडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परंपरागत बोहाडा स्थगित

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोखाडा येथील प्रसिद्ध बोहाडा स्थगित करण्यात येत आहे.

मोखाडा येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात बोहाड्याची तयारी करण्यात आली होती. परंतु राज्यात नुकतेच मोठ्या कार्यक्रमाना स्थगिती देण्यात आली आहे. दि. १६ व १७ रोजी या बोहाड्याचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान देशभरात कोरोनाचे संकट येऊन ठेपले आहे. लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. येथील बोहाडा समितीने प्रेक्षकांना न येण्याचे आवाहन केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com