नाशिकच्या मानसी पाठकची मुख्य भूमिका असलेल्या तत्ताडचा टिझर रिलीज
स्थानिक बातम्या

नाशिकच्या मानसी पाठकची मुख्य भूमिका असलेल्या तत्ताडचा टिझर रिलीज

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : नाशिकच्या मानसी पाठकची मुख्य भूमिका असलेला ‘तत्ताड’ या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला. नावातच वेगळेपण असणाऱ्या तत्ताड या सिनेमाचा टीझरही प्रेमात पाडणारा आहे.

राहुल ओव्हाळ लिखित आणि दिग्दर्शित तत्ताड या सिनेमाचा पहिला टिझर पाहून उपेक्षित अशा सनईवादकाची कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Tattaad – Teaser | 21 Feb 2020 | DK Chetan Manasi Pathak Rahul Belapurkar

तुमच्या- आमच्या मनाला थेट भिडणाऱ्या बँडवाल्या लव्हस्टोरीचा खास #teaser होउदे 'तत्ताड'जवळच्या सिनेमा गृहात २१ फेब्रुवारी २०२० पासून.. #होउदेतत्ताडDirected by Rahul Ovhal – Writer / Director / LyricistPresented by Prime FlixProduced by Rakesh Bhosale #SushilDeshpande​ #PritamMhetreStarring : DK Chetan Manasi Pathak Rahul Belapurkar #tattaad #tattaadmovie #tattaadpat #tattaadmoments #houdetattaad #Primeflix #21Feb #TattadTeaser#DkChetan Media Planet – PR & Marketing Sunshine Studios Page RoleZeemusicmarathi

Tattaad – Marathi Film ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಜನವರಿ 27, 2020

प्राइमफ्लिक्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर राकेश भोसले आणि प्रितम म्हेत्रे चित्रपटाचे निर्माते आहेत. लग्नातल्या बँडमध्ये पिपाणी वाजवणाऱ्या एका तरुणाची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

अभिनेत्री मानसी पाठक सह चित्रपटात डीके, ज्योती सुभाष, अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, सागर पवार अशी स्टारकास्ट आहे. येत्या २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Deshdoot
www.deshdoot.com