नांदुरनाका : महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू
स्थानिक बातम्या

नांदुरनाका : महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : आडगाव पोलीसठाणे अंतर्गत येणाऱ्या नांदूर नाका पोलीस चौकीत कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. पोलीस चौकीच्या परिसरातदुपारच्या सुमारास हा प्रकाश उघडकीस आला.

मनीषा गोसावी या (३५) असे मृत्यू झालेल्या महिवाल कॉन्स्टेबलचे नाव आहे. आज दुपारी नांदूर नाका पोलीस चौकी परिसरात त्या मृत अवस्थेत आढळून आल्या.

नागरिकांनी खाजगी रुगालयात दाखल करीत या घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान त्यांनी आत्महत्या केल्याची जोरदार चर्चा शहरात आहे. परंतु त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.

Deshdoot
www.deshdoot.com