कर्जमाफीची दुसरी यादी २८ मार्च रोजी जाहीर होणार
स्थानिक बातम्या

कर्जमाफीची दुसरी यादी २८ मार्च रोजी जाहीर होणार

Gokul Pawar

मुंबई : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची दुसरी यादी येत्या २८ मार्चला जाहीर होणार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहात दिली.

दरम्यान महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. यांनतर दुसरी यादीही लवकरच जाहीर होणार आहे, याबाबत शंकर मंत्री बाळासाहेब पाटील यांनी संवाद साधला.

ते म्हणाले की, शेतकऱ्यांची बँक खाती आधारशी लिंक करून त्यात कर्जमाफीचे पैसे जमा करण्यात येणार आहे. राज्यातील इ सेवा केंद्रावर यासाठी आधार प्रमाणीकरण करण्यात येत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com