त्र्यंबकेश्वरमध्ये क्वारंटाइन संख्या १५५ वर
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वरमध्ये क्वारंटाइन संख्या १५५ वर

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील क्वारंटाईन होणाऱ्यांची संख्खा दिवसेंदिवस वाढत असून सध्या १५५ जण क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत.

चार दिवसांपूर्वी ही संख्या १२२ वर होती. आता ३३ जणांची वाढ होऊन ही संख्या १५५ वर गेली आहे. ही संख्या गत दोन महिन्यातली असून यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेकडून खास पथक कार्यरत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com