Friday, April 26, 2024
Homeनाशिकनवीन नाशिक येथे एकाची गळफास घेत आत्महत्या

नवीन नाशिक येथे एकाची गळफास घेत आत्महत्या

नाशिक : राहत्या घरी गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना नवीन नाशिकच्या सदगुरूनगर येथे गुरूवारी सकाळी घडली.

गिरीष बाबुराव टाकणे (४२, रा. गोदावरी अपार्टमेंट सदगुरूनगर) असे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार टाकणे यांनी गुरूवारी राहत्या घरी बेडरूममध्ये सिलिंग फॅनला कापड बांधुन गळफास लावून घेतला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक जाधव करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या