मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २९ ला नाशकात
स्थानिक बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २९ ला नाशकात

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : राज्याचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर येत आहेत. नाशिक पोलिसांच्या पोलीस प्रबोधनी दिक्षांत सोहळ्यास ते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान दि. २९ रोजी पोलीस प्रबोधिनी येथे दीक्षांत समारंभ पार पडत आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवस नाशकात उपस्थित राहणार आहेत.

तसेच सोमवारी (दि. ३०) रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिडको येथील खान्देश महोत्सवात उपस्थित राहणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com