नाशिक : गरवारे पॉईंट वर घंटागाडी अणि पोलिस व्हॅन मध्ये अपघात

नाशिक : गरवारे पॉईंट वर घंटागाडी अणि पोलिस व्हॅन मध्ये अपघात

नाशिक : गरवारे पॉईंटवर घंटागाडी आणि पोलीस व्हॅनमध्ये अपघात झाला असून अपघातात पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि घंटागाडी चालक जखमी झाले आहेत.

दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन पंचनामा सुरू आहे. लॉक डाऊन असतांनाही अपघात झाल्याने परिसरात चर्चा आहे.

घंटागाडी विरुद्ध दिशेने आल्याने अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com