जेलरोड : स्कूल बसच्या धडकेत ३८ वर्षीय इसम जागीच ठार

जेलरोड : स्कूल बसच्या धडकेत ३८ वर्षीय इसम जागीच ठार

नाशिकरोड : जेलरोड येथे स्कूल बसच्या धडकेत ३८ वर्षाचा इसम जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. धनंजय बाबू गिर गोसावी असे मृत तरुणाचे नाव आहे.

दरम्यान धनंजय हा ऍक्टिवाने (एमएच १५ ओएच ७४७१) जात असताना स्कुल बसने (एमएच१५जीएन ४२९२) जोरदार धडक दिली. या अपघातात तो जागीच गतप्राण झाला. नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com