Friday, April 26, 2024
Homeनाशिकसप्तश्रृंगी माता निवासीनी देवी ट्रस्ट कडुन २१ लाखांची मदत जाहीर

सप्तश्रृंगी माता निवासीनी देवी ट्रस्ट कडुन २१ लाखांची मदत जाहीर

वणी : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंग गडावरील सप्तशृंग निवासीनी देवी ट्रस्टच्या वतीने कोरोना विषाणु संसर्ग रोखमेकामी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये मदत म्हणुन २१ लाख रुपये मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

लवकरच सदर रकमेचा धनादेश नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यआकडे सुपुर्त करण्यात येणार आहे. तसेच दि. ३० मार्च पासुन मोफत अन्न व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध करुन दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या