नगरमध्ये सापडले दोन कोरोना बाधित व्यक्ती
स्थानिक बातम्या

नगरमध्ये सापडले दोन कोरोना बाधित व्यक्ती

Sarvmat Digital

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – नगरमध्ये दोन कोरोना बाधीत व्यक्ती सापडले आहेत. हे दोघेही परदेशी नागरिक असून एक व्यक्ती फ्रान्स तर दुसरा आयव्हरी कोस्टचा आहे. त्यांच्याशी संबंधित 9 व्यक्तींनाही ताब्यात घेतले. त्यांचे स्त्राव चाचणीसाठी पाठवले पुण्याला त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे.

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे जिल्हा प्रशासनाचे जिल्हावसियाना आवाहन केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com