होली है! कोरड्या रंगात रंगले सेलिब्रिटीं; अनेकांनी दिल्या ट्विटरवरून शुभेच्छा
स्थानिक बातम्या

होली है! कोरड्या रंगात रंगले सेलिब्रिटीं; अनेकांनी दिल्या ट्विटरवरून शुभेच्छा

Gokul Pawar

मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेत्यांसह सेलिब्रेटींही यंदा होळी सेलिब्रेट न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन, भूमी पेंडणेकर, ऋषी कपूर, अनुपम खेर यांच्यासह अनेक सेलिब्रेटींनी शुभेच्छा देत होळीचा उत्साह वाढवला आहे.

होळीच्या सणांनंतर देशभरात रंगपंचमी, धुळवडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. रंगांची लयलूट न करता अनेकजण पर्यावरणपूरक रंगपंचमी खेळताना दिसत आहेत. यंदा कोरोना व्हायरसची दहशत पाहता सगळीकडे काळजीपूर्वक धुळवड रंगपंचमी खेळली जात आहे.

View this post on Instagram

✨🔥Happy Holi to All💝Love n Light✨

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

https://www.instagram.com/p/B9iaPJsJu22/?utm_source=ig_web_copy_link

View this post on Instagram

Love them 🥺❤

A post shared by Priyanka Chopra Online (@priyankaonline) on

भारतासह महाराष्ट्रातही होळीची विशेष धूम असते. कोकणात शिमगोत्सव साजरा केला जातो. पुरणपोळी, थंडाई हे पदार्थ होळीचा आनंद द्विगुणीत करतात. मात्र यंदा होळीवर कोरोना व्हायरसचे सावट असल्याने रंग खेळताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Deshdoot
www.deshdoot.com