‘हमारी तो गाली पर भी ताली पड़ती है.’; अभिनेता इरफान खान यांचे निधन
स्थानिक बातम्या

‘हमारी तो गाली पर भी ताली पड़ती है.’; अभिनेता इरफान खान यांचे निधन

Gokul Pawar

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचे निधन झाले आहे. वयाच्या ५४ व्या वर्षी मुंबई मधील कोलिकाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला.

काल (दि.२८) त्यांना प्रकृती अस्वाथामुळे कोलिकाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिग्दर्शक शुजित सरकार यांनी ट्वीट करून याची माहिती दिली आहे. इरफान खान यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे इंग्रेजी मिडियम या सिनेमाच्या प्रमोशनलाही त्याने हजेरी लावली नव्हती.

Deshdoot
www.deshdoot.com