नगर जिल्ह्यात आढळले तीन कोरोना पॉझिटिव्ह 

नगर जिल्ह्यात आढळले  तीन कोरोना पॉझिटिव्ह 

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – नगर जिल्ह्यात आढळले आणखी तीन कोरोना बाधित रुग्ण, बाधितांची एकूण संख्या आता २४ आली आहे. यासह श्रीरामपूर येथील कोरोना बाधीत  याच्यावर पुण्यात स्वतंत्रपणे उपचार सुरू आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com