Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रजयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यात बदल

जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यात बदल

मुंबई:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला मान्यता दिली आहे.

- Advertisement -

जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते जयंत पाटील यांना देण्यात आले आहेत . तर, अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खाते छगन भुजबळ यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या