दिंडोरी : भनवड यात्रेला गालबोट; तरुणाचा निर्घृण खून
स्थानिक बातम्या

दिंडोरी : भनवड यात्रेला गालबोट; तरुणाचा निर्घृण खून

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

दिंडोरी | वार्ताहर

दिंडोरी तालुका वणी पोलीस स्टेशनचे हद्दीत सांयकाळचे सुमारास काशिनाथ मुरलीधर शेवरे (वय 28) खुन झाला असुन दिंडोरी येथे सिव्हिल रुग्णालयात दाखल असता मयत घोषीत असुन भनवड येथील यात्रेला 302ने गालबोट लागले असून.

अ धिक तपास सदाशिव राव वाघमारे कळवण यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस स्टेशनचे पाडवी साहेब व पोलीस कर्मचारी करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com