सुरगाणा : अंगावर मातीचा ढिगारा काेसळून तीन ठार
स्थानिक बातम्या

सुरगाणा : अंगावर मातीचा ढिगारा काेसळून तीन ठार

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

सुरगाणा :

सुरगाणा तालुक्यातील राेकडपाडा येते घरापुढे टाकण्यासाठी गावाजवळच मुरूम खाेदण्यास गेलेल्यांच्या अंगावर मातीचा ढिगारा काेसळून तीन जण ठार झाले आहे.

यात दिनेश फुलाजी खांडवी (२५), मनाेज फुलाजी खांडवी (२२) या दाेघा भावांसह  ट्रक्टर चालक गाेविंद गुलाब खांडवी (३१) हे ठार झाले आहे. गाेविंद खांडवी गंभीर जखमी असताना उपचारासाठी नाशिकला नेत असताना त्याचा दिंडाेरी जवळ ताे मृत्यु झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com