मागील अनेक वर्षापासून आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी वाहन क्षेत्रात आता सणासुदीनंतर ख्रिसमस आणि न्यू इयर निमित्त बम्पर  सवलत देण्यात आली आहे. स्टाँक क्लिअन्ससाठी आँटोमोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना या सवलती देण्यात येत आहे. आँटोमोबाईल कंपन्यांमध्ये होंडा कंपनीकडून सर्वाधिक पाच लाखांची सूट देण्यात आली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा हँप्पीएस्ट डिसेंबर ऑफर अंतर्गत कार्डवर चार लाख रुपयांची सूट देत आहे. ह्युंडाई आणि टाटा कंपनीकडून कार खरेदीसाठी बंपर सूट घोषित करण्यात आली आहे.

स्थानिक बातम्या

त्वरा करा! ‘या’ चारचाकी वाहनांवर आहे बंपर ऑफर!

Gaurav Pardeshi

मुंबई:

मागील अनेक वर्षापासून आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी वाहन क्षेत्रात आता सणासुदीनंतर ख्रिसमस आणि न्यू इयर निमित्त बम्पर  सवलत देण्यात आली आहे. स्टाँक क्लिअन्ससाठी आँटोमोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना या सवलती देण्यात येत आहे. आँटोमोबाईल कंपन्यांमध्ये होंडा कंपनीकडून सर्वाधिक पाच लाखांची सूट देण्यात आली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा हँप्पीएस्ट डिसेंबर ऑफर अंतर्गत कार्डवर चार लाख रुपयांची सूट देत आहे. ह्युंडाई आणि टाटा कंपनीकडून कार खरेदीसाठी बंपर सूट घोषित करण्यात आली आहे.

आँटोमोबाईल कंपन्या ग्राहकांना कँश डिस्काऊंट, एक्स्चेंज बोनस आणि कॉपोर्रेट बोनस सारख्या ऑफर्स रोड साईड असिस्टन्स, स्वस्त कर्ज आणि बायबँक सारख्या ऑफर देत आहे. 2019 हे वर्ष आँटोमोबाईल कंपन्यांसाठी वाहन विक्रीसाठी अपेक्षित हवा तसा नव्हता. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा ऑटोमोबाईल कंपन्यांना आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. फटका भरून काढण्यासाठी कंपन्यांकडून ऑफर्स देण्यात आल्याच बोलले जात आहे.

या गाड्यांवर मिळणार खास सुट

ह्युंदाई
एलेंट्रा : लाख
क्रेटा आणि एक्सेंट : लाख
ग्रँड (आय 10) आणि सेन्ट्रो : 60,000

होंडा
सिविक : 2.5 लाख
जँझ : 50,000
अमेझ : 42,000
सिटी : 45,000

मारुती
स्विफ्ट : 52,600
ऑल्टो : 800 ते 55,100
वँगणार 7,000
बलेनो : 32,000

महिंद्रा अँड महिंद्रा
अल्टस : 4 लाख
एक्सयुवी : 500 ते 1.67
स्कॉर्पियो : 1.30 लाख
बोलेरो : 34100

टाटा
हँरीयर: 1 लाख
हेक्सा : 1.65 लाख
टियागो पेट्रोल : 25,000
टिगोर : 55,000

Deshdoot
www.deshdoot.com