अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ; सव्वा महिन्यात दोनदा उपमुख्यमंत्रीपदी
स्थानिक बातम्या

अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ; सव्वा महिन्यात दोनदा उपमुख्यमंत्रीपदी

Gokul Pawar

मुंबई : अखेर मुख्यमंत्री ठाकरे मंत्रिमंडळात अजित पवार यांची वर्णी लागली असून त्यांनाही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राला अजितपर्व लाभणार आहे.

दरम्यान शिवसेना, एनसीपी आणि कॉंग्रेस पक्षाच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होणार याबाबत चर्चा सुरु होती. अजित पवारच उपमुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार असल्याचे बोलेल जात होते.

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ

CMOMaharashtra ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 29, 2019

अखेर आज मंत्री मंडळ विस्तारादरम्यान सुरवातीलाच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

Deshdoot
www.deshdoot.com