Saturday, April 27, 2024
Homeनाशिकसातपूर औद्योगिक वसाहतीतील ग्रॅफाइट कारखान्यात आग

सातपूर औद्योगिक वसाहतीतील ग्रॅफाइट कारखान्यात आग

सातपूर : औद्योगिक वसाहतीतील ग्रॅफाइट कारखान्यात आग लागल्याचे वृत्त असून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

दरम्यान आज सकाळच्या सुमारास ग्रफाईट कारखान्यात आग लागली असून आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

- Advertisement -

घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न दुरु आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या