Deshdoot FB Live जळगाव : video ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२०’या विषयावर चर्चा : तज्ञांची उपस्थिती
स्थानिक बातम्या

Deshdoot FB Live जळगाव : video ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२०’या विषयावर चर्चा : तज्ञांची उपस्थिती

Balvant Gaikwad

सहभाग : चार्टड अकौंटंट पंकज अग्रवाल, उद्योजक किरण राणे, विधीतज्ज्ञ ॲड.विजय काबरा, रोटरीयन, व्यापारी, बिल्डर्स, समाज सेवक गनी मेमन, वाणीज्य अभ्यासक प्रा.डी.बी.पाटील, सभापती स्थायी समिती मनपा, भाजपा पदाधिकारी सौ.सुचेता हाडा

आज दि.१ फेब्रुवारी २०२० रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.

यापार्श्वभूमीवर जळगावच्या देशदूत कार्यालयात ‘देशदूत फेसबुक लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत अर्थसंकल्पाबाबत शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर चर्चा करताना…

Deshdoot FB Live : केंद्रीय बजेट २०२० वर जळगावमधील तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया

Deshdoot ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 1, 2020

Deshdoot
www.deshdoot.com