जळगाव : भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आ.हरिभाऊ जावळे
स्थानिक बातम्या

जळगाव : भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आ.हरिभाऊ जावळे

Balvant Gaikwad

जळगाव

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आज दि.१० रोजी बैठक झाली. या बैठकीत दोन गटात चांगलाच वाद झाला. बैठकीसाठी आलेले निरीक्षक रावसाहेब दानवे यांच्यासमोरच भाजप कार्यकर्ते सुनिल नेवे यांच्यावर शाईफेक केली गेली. अखेर दोन्ही गटात समझोता करत माजी आ.हरिभाऊ जावळे यांची जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. स्वत: श्री.दानवे यांनी हि घोषणा केली

Deshdoot
www.deshdoot.com