होळीला ग्रामीण भागात सोंग नाचवतात; व्हिडीओ पाहाच
स्थानिक बातम्या

होळीला ग्रामीण भागात सोंग नाचवतात; व्हिडीओ पाहाच

Dinesh Sonawane

पेठ | सुनील धोंडगे 

होळी सण ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जातो. होळी पोर्णिमेस पेठ शहरात भरणारी जत्रेचा शेवटचा दिवस असतो. होळी ते रंगपंचमी या कालावधीत विविध प्रकारची सोंगे काढून भिक्षा मागण्याची प्रथा ग्रामीण भागात आहे.

पेठ या अतिदुर्गम भागात अशी प्रथा अनेक वर्षांपासून असून ही परंपरा जपण्यासाठी सोंग काढण्यात येत असल्याचे सांगितले जाते. लोककला जिवंत ठेवण्याची व पुढील पिढीस परंपरा जोपासण्याची या प्रकारातील सोंग (मुखवटा ) घातलेला ढोलाच्या तालावरील नाच बघून सर्वांनाच अप्रूप वाटते.

दुर्मिळ असा व्हिडीओ एकदा पहाच…

होळीला ग्रामीण भागात सोंग नाचवतात; व्हिडीओ पाहाच

होळी सण ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जातो. होळी पोर्णिमेस पेठ शहरात भरणारी जत्रेचा शेवटचा दिवस असतो. होळी ते रंगपंचमी या कालावधीत विविध प्रकारची सोंगे काढून भिक्षा मागण्याची प्रथा ग्रामीण भागात आहे.

Deshdoot ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಮಾರ್ಚ್ 9, 2020

Deshdoot
www.deshdoot.com