Video : अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय बजेट सादर करत आहेत; पहा लाईव्ह
स्थानिक बातम्या

Video : अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय बजेट सादर करत आहेत; पहा लाईव्ह

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचे सर्वसाधारण बजेट सादर करत आहेत. आर्थिक मंदीच्या काळात सादर केलेले हे बजेट अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या अर्थसंकल्पापूर्वी भारतीय शेअर बाजारामध्ये निराशेचे वातावरण होते. सुरुवातीच्या व्यापारात सेन्सेक्स 200 अंकांपेक्षा जास्त खाली आला तर निफ्टी 130 अंकांनी खाली येऊन 11 हजार 900 च्या खाली आला होता.

अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी काय तरतुदी केल्या जातील याकडे राज्याचे लक्ष आहे. या बजेटमध्ये करदात्यांना काय मिळणार याकडेदेखील नोकरदरांचे लक्ष आहे.

राज्यात अनेक वेगवेगळे प्रकल्प साकारण्यात येणार आहे यासाठी या बजेटमध्ये काय मिळणार याकडे राज्याभाराचे लक्ष लागून आहे.

Deshdoot
www.deshdoot.com