धुळे : जिल्ह्यात आणखी आठ पॉझिटीव्ह
स्थानिक बातम्या

धुळे : जिल्ह्यात आणखी आठ पॉझिटीव्ह

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

बाधितांची एकूण संख्या २४८ ; ११२ जण करोनामुक्त , २५ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आणखी आठ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात धुळे शहरातील सहा तर दोंडाईचा येथील दोघांचा समावेश आहे.

त्यामुळे बाधितांची संख्या २४८ वर पोहचली आहे. आतापर्यंत ११२ जण करोनामुक्त झाले असुन २५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com