धुळे-नंदुरबार : जि.प., पं.स. निवडणूक निकाल येण्यास सुरूवात
स्थानिक बातम्या

धुळे-नंदुरबार : जि.प., पं.स. निवडणूक निकाल येण्यास सुरूवात

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे, नंदुरबार –

तळोदा तालुक्यातील अमोनि गण- 1

यशवंत रायसिंग ठाकरे (भाजप) 2062

2. नाईक बाबूसिंग धनसिंग ( काँग्रेस) 2053

भाजपचे यशवंत ठाकरे 9 मतांनी विजयी घोषीत.

तळोदा तालुक्यातील अमलपाडा गण-1

वळवी लताबाई अर्जुन (काँग्रेस) 3557

2. वळवी प्रेमलता दिनेश(अपक्ष) 2391

3. पाडवी पुष्पा सुरेश 2321

काँग्रेसचे लताबाई पाडवी विजयी

कोळदा गटातून योगीनी अमोल भारती 301 मतांनी bjp उमेदवार विजयी

धुळे – फागणे गटात भाजप पिछाडीवर,

आरवी व कुसुंबा गटात भाजप आघाडीवर

शहादा तालुका

कंसाई गट व  गणात (काँग्रेस-विजयी)

१)नाईक सुरेश रजनी (४८३९)

गण-

१) रंगीलिबाई आपसिंग पावरा-कंसाई (१८४५)

२) पावरा विजयसिंग वण्या-राणीपूर (२०५८)

होळ हवेली गणातून अपक्ष उमेदवार दीपक मराठे विजयी सेना पुरस्कृत

बोराडी गट (जताबाई रमण पावरा, भाजपा विजयी उमेदवार).

बोराडी गण :- (भाजपा, विजयी उमेदवार

सरिता विशाल पावरा).

न्यू बोराडी गण:- विजयी भाजपा उमेदवार

लिला नारसिंग पावरा

कोडीद गट 

(बिनविरोध अनिता रतन पावरा, भाजपा विजयी उमेदवार).

फत्तेपूर फॉरेस्ट गण :- (भाजपा, विजयी उमेदवार सत्तारसिंग नारखा पावरा मालकातर).

कोडीद गण:- विजयी अपक्ष उमेदवार सुशिलाबाई कांतीलाल पावरा, कोडीद

बोराडी गट

(जताबाई रमण पावरा, भाजपा विजयी उमेदवार).

बोराडी गण :- (भाजपा, विजयी उमेदवार सरिता विशाल पावरा).

न्यू बोराडी गण:- विजयी भाजपा उमेदवार लिला नारसिंग पावरा

प्रतापपुर गट तिन्ही उमेदवार भा.ज.प विजयी

कुसुंबा जि.प गट संग्राम पाटील 1327 मतांनी आघाडीवर

पळासनेर गटातील दोन्ही गण भाजप विजयी, गट बिनविरोध भाजप

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com