Photo Gallery : दै. देशदूत राष्ट्रीय लघुपट महोत्सव उद्घाटन सोहळा लाइव्ह..
स्थानिक बातम्या

Photo Gallery : दै. देशदूत राष्ट्रीय लघुपट महोत्सव उद्घाटन सोहळा लाइव्ह..

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक :

देशदूत आयोजित सामाजिक भान (सिव्हिक सेन्स) या विषयावर राष्ट्रीय लघुपट महोत्सव आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज या महोत्सवाचे थाटात उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

Deshdoot
www.deshdoot.com