Video : संपूर्ण महाराष्ट्र सुन्न – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
स्थानिक बातम्या

Video : संपूर्ण महाराष्ट्र सुन्न – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मुंबई | प्रतिनिधी 

हिंगणघाटच्या पीडितेच्या मृत्युमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. अशा घटनांमधील आरोपींविरुद्धचे खटले जलदगती न्यायालयात चालवून त्यांना फाशीसारखी कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com